डिजिटली घडण्याऐवजी ‘बि’घडत(च) चालली आहे तरुण पिढी…
सोशल मीडियामुळे अनेक लोकांचे आयुष्य उदध्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्जनशीलता, विवेक, ध्येय व संयम हे शब्दच आजकालच्या तरुण-तरुणींच्या शब्दकोशातून नाहीसे होत चालले आहेत. तरुण मुले-मुली सोशल मीडियावर आपण एखादी क्रयवस्तू असल्यासारखा आपला भाव ठरवताना दिसतात. म्हणजे जेवढे एखाद्या मुलाला किंवा मुलीला लाईक किंवा फॉलोअर जास्त, तेवढी त्यांची किंमत.......